आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ऋग्वेद : यश हवे असल्यास कधीही करू नका ही 2 कामे

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अनेक लोकांना इतरांबद्दल वाईट बोलण्याची आणि त्यांच्या चुका काढण्याची, अपमान करण्याची सवय असते. या दोन्ही गोष्टी आपल्याला पतनाकडे घेऊन जातात. निंदा आणि अपमान करणे शास्त्रामध्ये अत्यंत वाईट मानण्यात आले आहे. या गोष्टींमध्ये अडकेलेला व्यक्ती स्वतःचे मुख्य काम विसरतो इतरांच्या मागे राहतो. जर यशाच्या मार्गामध्ये पुढे जायचे असेल तर इतरांची निंदा आणि अपमान करण्यापासून दूर राहावे.

निंदा म्हणजे इतरांच्या कामामध्ये चुका शोधणे. आजकाल इतरांबद्दल वाईट बोलणे ही लोकांची सवय होऊन बसली आहे. प्रत्येकजण दुसऱ्यामध्ये दोष शोधण्याचा प्रयत्न करत राहतो. ऋग्वेदानुसार इतरांची निंदा केल्याने त्यांचे नाही तर स्वतःचे नुकसान होते. असे लोक इतरांसमोर एखाद्याला वाईट ठरवण्यासाठी चोरी, हिंसेसारखे काम करण्यासही मागे-पुढे पाहत नाहीत. ही गोष्ट ऋग्वेदमध्ये सांगण्यात आलेल्या एका कथेवरून जास्त स्पष्टपणे समजू शकते.
ऋग्वेदातील कथा जाणून घेण्यासाठी पुढील स्लाईड्सवर क्लिक करा...