आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विदुरनीति : बनायचे आहे एक्सपर्ट तर स्वतःमध्ये आणावे हे 4 बदल...

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
महाभारतात विव्दान विदुराने अनेक नीतिंविषयी सांगितले आहे. या नीति फक्त त्याच काळात उपयोगी नव्हत्या तर आजही खुप महत्त्वपुर्ण आहेत. जर या नीतिंकडे लक्ष ठेवण्यात आले तर मनुष्य कोणत्याही अडचणी सहज दूर करु शकतो. विदुराने अशा काही गोष्टींविषयी सांगितल्या आहे, ज्याकडे लक्ष ठेवून मनुष्य कोणतेही काम किंवा कलेत यश मिळवू शकतो.
पुढील स्लाईडवर क्लिक करुन जाणुन घ्या कोणत्या आहेत या 4 गोष्टी, ज्या सर्वांनी लक्षात ठेवाव्या...
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)