आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रस्त्यावर या 7 गोष्टी दिसल्यास यापासून दूर राहूनच चालावे

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
रस्त्यावरून चालताना विविध प्रकारच्या वस्तू दृष्टीस पडतात. या वस्तूंमध्ये काही अशुभ आणि नुकसानदायक गोष्टी असू शकतात. येथे अशुभ मानल्या जाणाऱ्या 7 गोष्टींबद्दल सांगण्यात येत आहे. या गोष्टी रस्त्यावर दिसल्यास त्यापासून दुरून निघून जावे. या अशुभ गोष्टींजवळ जाऊ नये. या गोष्टींपासून दूर न राहिल्यास विविध अडचणींना सामोरे जावे लागते तसेच आपली पवित्रतासुद्धा नष्ट होते. यामुळे येथे सांगण्यात आलेल्या 7 गोष्टींपासून दूर राहावे.

या ग्रंथामध्ये सांगण्यात आले आहे या 6 अशुभ गोष्टींबद्दल
धर्म शास्त्रामध्ये एकूण 18 पुराण सांगण्यात आले असून यामधील विष्णु पुराण एक आहे. या पुराणामध्ये सुख-समृद्धी आणि पवित्रता कायम ठेवण्यासाठी विविध प्रकारचे नियम सांगण्यात आले आहेत. या नियमांचे पालन केल्यास भगवान विष्णु तसेच लक्ष्मीसहित इतर सर्व देवतांची कृपा प्राप्त होते. विष्णु पुराणामध्ये रस्त्यावरून चालताना कोणत्या गोष्टींपासून दूर राहावे या संदर्भात सांगण्यात आले आहे. या गोष्टींपासून दूर न राहिल्यास विविध अडचणींना सामोरे जावे लागते तसेच आपली पवित्रतासुद्धा नष्ट होते. यामुळे येथे सांगण्यात आलेल्या 7 गोष्टींपासून दूर राहावे.

पुढे जाणून घ्या, 7 गोष्टींबद्दल...
बातम्या आणखी आहेत...