आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

या 8 ठिकाणांच्या जवळपास बांधू नये घर, हे आहेत कारणं

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सर्वांचे स्वप्न असते की, स्वतःचे एक घर आसावे आणि त्या घरामध्ये कुटुंबासोबत सुखी आयुष्य जगावे. काही लोक घाईगडबडीत अशा ठिकाणी घर बांधतात, ज्यामुळे त्यांना अडचणींना सामोरे जावे लागते. भविष्य पुराणामध्ये कोणत्या ठिकाणांवर घर बांधू किंवा विकत घेऊ नये याविषयी सांगण्यात आले आहे,

भविष्य पुराणानुसार या ठिकाणांजवळ घर बांधू नये -
1. नगराचे द्वार
2. चौक
3. यज्ञशाळा
4. शिल्पींच्या राहण्याचे स्थान
5. जुगार खेळणारे तसेच मांस-मदिरा विकणारे स्थान
6. ठग लोक आणि राजाचे नोकर राहतात ते ठिकाण
7. मंदिराचा मार्ग
8. राजमार्ग आणि राज महालाजवळ

पुढे जाणून घ्या, या आठ ठिकाणांवर घर का बांधू नये...
बातम्या आणखी आहेत...