आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

या 5 ठिकाणी आपल्याकडून होऊ शकते हे पाप, अशाप्रकारे दूर राहावे या पापापासून

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
हिंदू धर्मामध्ये मनुस्मृतीला विशेष महत्त्व आहे. या ग्रंथामध्ये आयुष्य सुखी आणि संस्कारी बनवण्यासाठी अनेक सूत्र सांगण्यात आले आहेत. मान्यतेनुसार या ग्रंथांची रचना महाराज मनुने महर्षी भृगुच्या सहयोगाने केली होती. या ग्रंथामध्ये लाइफ मॅनेजमेंट संबंधीत अनेक सूत्र सांगितले गेले आहेत, जे आपल्यासाठी प्रासंगिक आहेत. मनुस्मृतीनुसार घरात असे 5 स्थान आहेत, जेथे कळत-नकळत आपल्याकडून पाप (जीव हत्या) होते. हे 5 स्थान कोणते आहेत त्याची माहिती पुढील स्लाईड्सवर जाणून घ्या...
बातम्या आणखी आहेत...