आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

या 6 जणांना समजू नका कमजोर, करू शकतात मोठे नुकसान

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
श्रीरामचरितमानस ग्रंथामध्ये जीवन व्यवस्थापनाशी निगडीत अनेक सूत्र दडलेले आहेत. या पवित्र ग्रंथाची रचना गोस्वामी तुलसीदास यांनी केली आहे. यांनी दोह्यांच्या माध्यमातून लाईफ मॅनेजमेंटशी संबधित अशा गोष्टी सांगितल्या आहेत, ज्या वर्तमान काळातही लागू होतात. श्रीरामचरितमानसच्या आरण्यकांडात जेव्हा लक्ष्मण शूर्पणखाचे नाक, कान कापतात तेव्हा ती रावणाकडे जाते आणि सांगते की, कोणत्या सहा गोष्टींना लहान म्हणजे क्षुल्लक समजू नये. आज आम्ही तुम्हला याच सहा गोष्टींबद्दल सांगत आहोत...

रिपु रुज पावक पाप प्रभु अहि गनिअ न छोट करि।
अस कहि बिबिध बिलाप करि लागी रोदन करन।।

अर्थ - शत्रू, रोग, अग्नी, पाप, स्वामी आणि सर्प यांना कधीही लहान समजू नये. हे सांगून शूर्पणखा विविध प्रकारे विलाप करत रडू लागली.

शत्रू -
शत्रू आपल्यापेक्षा कितीही लहान असला तरी त्याच्यापासून सावध राहावे. कारण अनेकदा छोटे शत्रू असे काही काम करून जातात की, नंतर पश्चाताप करावा लागतो. जर छोटे-छोटे शत्रू राजे एकत्रित होऊन चक्रवर्ती राजावर चालून गेले तर त्या राजाचा पराभव होऊ शकतो. यामुळे शत्रूला कधीही लहान आणि कमकुवत समजू नये.

इतर कोणत्या पाच गोष्टीना क्षुल्लक समजू नये हे जाणून घेण्यासाठी पुढील स्लाईड्सवर क्लिक करा..
बातम्या आणखी आहेत...