आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

क्रोधावर नियंत्रण मिळवण्यासाठी लक्षात ठेवा या गोष्टी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
1. क्रोधावर नियंत्रण मिळवण्यासाठी चेहर्‍यावर नेहमी हास्य ठेवा.
2. कोणत्याही गोष्टीवर शांत डोक्याने विचार करा, आवेशात येउन कोणतीही त्वरित प्रतिक्रिया देऊ नका.
3. योग्य वेळेची वाट पाहा
4. दिनचर्येत मेडीटेशनला स्थान द्या.

या गोष्टी तुमच्या व्यक्तिमत्वामध्ये मोठे बदल घडवू शकतात आणि कधीही कोणत्याही परिस्थितीचा सामना करण्यासाठी तुम्हाला सजग ठेवतील. जर तुम्ही वारंवार रागात येत असाल तर सर्वात पहिले तुम्ही तुमच्या संबंधामध्ये दुरावा निर्माण कराल. क्रोधाचा अग्नी सर्वात पहिले संबंधांना जाळतो. जुने संबंधही क्षणिक क्रोधाला बळी पडतात. क्रोधाचा दुसरा सर्वात मोठा तोटा म्हणजे, विश्वास गमावून बसने. नात्यांमध्ये दुरावा निर्माण झाल्यानंतर सर्वात पहिले विश्वास नष्ट होतो. त्यानंतर मान-सन्मान, स्वभाव आणि आरोग्य नष्ट होते.

पुढे वाचा, श्रीकृष्णाने कशाप्रकारे सहन केला शिशुपालाने केलेला अपमान...