आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जेव्हा असे लोक आपल्या समोर झुकतात तेव्हा व्हा सावधान...

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
गोस्वामी तुलसीदार व्दारे रचलेल्या श्रीरामचरित मानसमध्ये सांगितल्या प्रमाणे, सीतेचे हरण करण्यासाठी जेव्हा रावण लंकेतून निघतो तेव्हा त्याचे मामा मारीच जवळ पोहोचतो. रावण वाकुण मारीचला प्रणाम करतो. रावणाला वाकलेले पाहून मारीचला समजते की, भविष्यात काही तरी संकट येणार आहे.

श्रीरामचरित मानसमध्ये लिहिले आहे की,

नवनि नीच कै अति दुखदाई। जिमि अंकुस धनु उरग बिलाई।।
भयदायक खल कै प्रिय बानी। जिमि अकाल के कुसुम भवानी।।
या ओळींचा अर्थ आहे की, रावणाला अशा प्रकारे वाकलेला पाहून मारीच विचार करतो की, नीच व्यक्तीचे नमन करण्याचे कारण हे दुखदाई असते. मारीच रावणाचा मामा होता, नात्यात मोठा होता, परंतु रावण राक्षसांचा राजा आणि अभिमानी होता. तो विना कारण कोणासमोर वाकू शकत नाही. हे मारीचला माहिती होते. रावणाने त्यांच्या समोर वाकणे हा भयंकर अडचणीचा संकेत होता.

पुढील स्लाईडवर क्लिक करुन जाणुन घ्या या प्रसंगासंबंधीत खास गोष्टी...