आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PHOTOS : चाणक्यांनी सांगितलेल्या या एका सूत्राने तुमच्या जीवनाचे सोने होईल

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अडचणी तर प्रत्येकाच्या जीवनात असतात. या अडचणीतून बाहेर पडण्यासाठी अनेक मार्गही उपलब्ध असतात. काही लोक योग्य वेळी योग्य मार्ग निवडतात आणि यशाच्या दिशेने त्यांचा प्रवास सुरू होतो. काही लोक मात्र सर्व काही नशिबाच्या हवाली सोडून आळसात जीवन कंठतात आणि जीवनभर दु:खाला कवटाळून बसतात.