आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कोणत्या लोकांना सांगू नयेत स्वतःच्या 'गुप्त' गोष्टी, जाणून घ्या महाभारतानुसार

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
महाभारत केवळ एक धर्म ग्रंथ नसून, यामध्ये लाइफ मॅनेजमेंटशी संबंधित विविध सूत्र सांगण्यात आले आहेत. आजच्या काळातही हे सूत्र सर्वांसाठी लाभदायक ठरू शकतात. महाभारतातील तीर्थ पर्वामध्ये कोणत्या सहा लोकांसमोर गुप्त गोष्टींची चर्चा करू नये याविषयी सांगण्यात आले आहे. या लोकांसमोर उघड झालेल्या गुप्त गोष्टींमुळे होऊ शकतो व्यक्तीचा सर्वनाश. 

कोणत्या सहा लोकांसमोर गुप्त गोष्टी सांगू नयेत हे जाणून घेण्यासाठी पुढील स्लाईडवर क्लिक करा..