आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मृत्यूअगोदर भीष्माने युधिष्ठिरला सांगितल्या होत्या स्त्रियांविषयी या गोष्टी...

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
हिंदू धर्मात महिलांना खुप आदर आणि सन्मानाने पाहिले जाते. हिंदू धर्म ग्रंथात अनेक महान, पतिव्रता आणि दृढ इच्छाशक्ती असणा-या महिलांचे वर्णन मिळते. अनेक ग्रंथांत महिलांविषयी काही गोष्टी सांगितल्या आहेत. काही ग्रंथांमध्ये स्त्रियांच्या कर्तव्याचे वर्णन केले गेले आहे तर काहींमध्ये त्यांच्या व्यवहाराविषयी सांगितले आहे.

अशाच प्रकारे महाभारतातसुध्दा स्त्रियांसंबंधीत काही विशेष गोष्टींचे वर्णन केले आहे. या गोष्टी महाभारत अनुशासन पर्वामध्ये बाणांच्या शय्येवर पडलेल्या भीष्म पितामाहने युधिष्ठिरला सांगितल्या होत्या. यामधील काही गोष्टी आजच्या काळातही प्रासंगिक आहेत. या गोष्टी पुढील प्रमाणे आहेत.

करु नये स्त्रियांचा अनादर
भीष्म पितामाहने युधिष्ठिरला सांगितले होते की, ज्या घरात स्त्रियांचा अनादर होतो. तेथील सर्व कामे अपयशी होतात. ज्या कुळातील मुली आणि सुनांचा दुःख मिळाल्यामुळे मृत्यू होते, त्या कुळाचा नाश होते. घरातील स्त्री प्रसन्न असल्यास ती लक्ष्मीचे स्वरुप बनते.
पुढील स्लाईडवर क्लिक करुन जाणुन घ्या स्त्रीयांविषयी अजून कोणत्या गोष्टी सांगितल्या आहेत...