आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महाभारत : धनी लोक या चार गोष्टींना नेहमी घाबरतात

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
महाभारतामध्ये सांगण्यात आले आहे की, श्रीमंत लोक नुकसानापासून दूर राहण्यासाठी काही गोष्टींना नेहमी घाबरतात.
 
राजत: सलिलादग्नेश्चोरत: स्वजनादपि।
भयमर्थवतां नित्यं मृत्यो: प्राणभूतामिव।।

महाभारताच्या या श्लोकामध्ये सांगण्यात आले आहे की, जे लोक श्रीमंत असतात त्यांना राजा म्हणजे शासनाची नेहमी भीती राहते. प्राचीन काळी राजा श्रीमंत लोकांचे धन केव्हाही जप्त करू शकत होता. यामुळे श्रीमंत लोकांना राजाची अशी भीती वाटायची, जसे सर्वजण मृत्यूला घाबरतात.

पुढील स्लाईड्सवर क्लिक करून जाणून घ्या, श्रीमंत लोक इतर कोणत्या 3 गोष्टींना नेहमी घाबरतात...
बातम्या आणखी आहेत...