आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महात्मा गांधींचे 10 असे विचार, ज्यामुळे तुम्ही नेहमी अडचणींपासून दूर राहाल

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आज राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची 68 वी पुण्यतिथी आहे. महात्मा गांधीचे विचार जगभरात प्रसिद्ध असून अनेक लोक त्यांच्या विचारांचे पालन आजही करतात. सत्य आणि अहिंसेचे पुजारी, ज्यांनी एकही शस्त्र न उचलता इंग्रजांना भारत सोडून जाण्यास भाग पडले आणि भारताला स्वातंत्र्य मिळवून दिले. आज आम्ही तुम्हाला या महान व्यक्तीचे काही अनमोल विचार सांगत आहोत. या गोष्टींचे तुम्ही पालन केल्यास सर्व अडचणींपासून दूर राहू शकता...