आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

स्त्री असो किंवा पुरुष, जीवनात कमीत कमी या 8 गोष्टी अवश्य कराव्यात!

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

शास्त्रानुसार पाप मनुष्याच्या दुःख आणि पतनाचे मुख्य कारण तर पुण्य सुख आणि उन्नतीचे कारण आहे. परंतु जीवनातील धावपळीत मनुष्य पाप किंवा पुण्य कर्माचा विचारही करत नाही. याच कारणामुळे मनुष्याला सुख, दुःखाचा सामना करावा लागतो.

प्रत्येक मनुष्याच्या मनामध्ये एक चांगला आणि वाईट गुण लपलेला असतो. शास्त्रामध्ये मन, वचन आणि कर्माशी सबंधित विविध प्रकारचे पाप-पुण्य सांगण्यात आले आहेत, ज्याची माहिती प्रत्येक मनुष्याला नसते. यामुळे या ठिकाणी आम्ही शास्त्रात सांगितलेल्या आठ महत्वाच्या गोष्ठी सांगत आहोत. या गोष्टींचे पालन केल्यास स्त्री असो किंवा पुरुष दोघांनाही जीवनात सुख-शांती मिळले.


पुढील फोटोंवर क्लिक करा आणि जाणून घ्या, जीवनातील आठ महत्वाच्या गोष्टी...