आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PHOTOS : स्त्रियांच्या या गोष्टींपासून पुरुषाने नेहमी राहावे सावध !

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

स्त्रियांना शक्ती आणि लक्ष्मीचे स्वरुप मानणार्‍या हिंदू धर्मामध्ये स्त्रीचे योग्य आचरण, व्यवहार आणि चारित्र्य कुटुंबाच्या सुखासाठी तेवढेच महत्वाचे मानले गेले आहे. कुटुंबाचे संतुलन कायम ठेवण्यासाठी स्त्री पुरुषाच्या बरोबरीने आपली जबाबदारी पूर्ण करून कुटुंबाला योग्य दिशा आणि शक्ती देते.

हिंदू धर्मशास्त्रानुसार देवी लक्ष्मी ऐश्वर्य, धन आणि सुख-समृद्धी देणारी मानली गेली असून तिला दरिद्रता आवडत नाही. यामुळे संसारिक दृष्टीकोनातूनही लक्ष्मीचे स्वरुप असेलेल्या कुमारिका असो किंवा लग्न झालेल्या स्त्रिया यांच्या व्यवहार, वाणी, वागणुकीशी संबधित काही गोष्टी शास्त्रामध्ये सांगण्यात आल्या आहेत. या गोष्टींचे व्यवस्थित पालन न झाल्यास पुरुष, कुटुंबाला अडचणींना सामोरे जावे लागू शकते.

पुढील फोटोंवर क्लिक करा आणि जाणून घ्या, पुरुषांसाठी अडचण ठरणार्‍या अशा स्त्रिया आणि त्यांच्या कामांबद्दल...