आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Manu Smriti This 5 Places In The House Gets Us Sin

घरातील या 5 ठिकाणांवर कळत-नकळत आपल्याकडून होतात हे पाप

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
हिंदू धर्मांत मनुस्मृतिला विशेष महत्त्व आहे. या ग्रंथामध्ये जीवनाला सुखी आणि संस्कारवान बनवण्यासाठी अनेक सूत्र सांगण्यात आले आहेत. मानले जाते की, या ग्रंथांची रचना महाराज मनुने महर्षि भृगुच्या सहयोगाने केली होती. या ग्रंथामध्ये लाइफ मॅनेजमेंट संबंधीत अनेक सूत्र सांगितले गेले आहेत, जे आपल्यासाठी प्रासंगिक आहेत. आपण समजू शकणार नाही अशा अनेक गुप्त गोष्टी मनुस्मृतित सांगितल्या आहेत. मनुस्मृति प्रमाणे आपल्या घरात अशे 5 ठिकाण असतात, जेथे कळत-नकळत आपल्याकडून पाप (जीव हत्या) होते. हे 5 स्थान कोणते आहेत त्याची माहिती खालील प्रमाणे आहे.

श्लोक
पञ्चसूना गृहस्थस्य चुल्की पेषण्युपुष्कर:।
कण्डनी चोदकुम्भश्च वध्यते वास्तु वाहयन्।।
तासां क्रमेण सर्वासां निष्कृत्यर्थं महर्षिभि:।
पञ्च क्लृप्ता महायज्ञा: प्रत्यहं गृहमेधिनाम्।।

अर्थ
गृहस्थांसाठी पाच वस्तूंचा (1. चूल, दळन दळण्याचे साधन, झाडू, उखळ-मूसळ, पाण्याचा कळस) उपयोग सूक्ष्म जीवांच्या हत्येचे कारण बनते आणि याचा वापर करणारा पापांचा भागीदार बनतो.

1.चूल किंवा जेवण बनवण्याचे ठिकाण
चू्ल्हीवर जेवण तयार केले जाते. यामुळे चूल्हीला लाकूड, कोळसा, गोव-या इंधन अशा सर्व गोष्टींचा वापर केला जातो. या लाकुड, कोळसा आणि शेणाच्या गोव-यांमध्ये असंख्य सूक्ष्म जीव असतात. जे चुल्हीच्या अग्नीत जळून जातात. याव्यतिरिक्त जेवढ्या लांबपर्यंत चूल्हीची उष्णता जाते तेथील जीव देखील मारले जातात. वर्तमानमध्ये चूल्हीची जागा स्टोव आणि गॅसच्या चूल्हींनी घेतली आहे.
अन्य 4 स्थानांवर नकळत कशाप्रकारे हत्या होते आणि या पापाचे निवारण कसे संभव आहे, हे जाणुन घेण्यासाठी पुढील स्लाईडवर क्लिक करा...