आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कामवासना आणि क्रोधाशी संबंधित या 18 गोष्टी प्रत्येकासाठी आहेत घातक

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कोणताही व्यक्ती कितीही बुद्धिमान असला तरी त्याला कोणती न कोणती एखादी वाईट सवय अवश्य असते. हीच वाईट सवय त्याच्या पतनाचे कारण ठरते. आज आम्ही तुम्हाला मनुस्मृतीमध्ये सांगण्यात आलेल्या काही वाईट सवयींची माहिती देत आहोत. मनुस्मृतीनुसार कामशी संबंधित 10 तसेच क्रोधाशी संबंधित 8 वाईट सवयी असतात..

श्लोक
दश काम समुत्थानि तथाष्टौ क्रोधजानि च।
व्यसनानि दुरंतानि प्रयत्नेन विवर्जयेत्।।

अर्थ - काम वासनेमुळे उत्पन्न होणारे 10 तसेच क्रोधामुळे निर्माण होणारे 8, म्हणजेच एकूण 18 व्यसनांवर विजय मिळवण्याचा तसेच त्यापासून दूर राहण्याचा प्रयत्न करावा.

श्लोक
मृगयाक्षदिवास्वप्नः परिवादः स्त्रियों मदः।
तौर्यत्रिकं वृथाद्या च कामजो दशको गणः।।

अर्थ - काम वासनेमुळे उत्पन्न होणार्‍या 10 वाईट सवयी - 1. शिकार करणे 2. जुगार खेळणे, 3. दिवसा अर्धनिद्रित राहून कपोल कल्पना करणे, 4. परनिंदा करणे, 5. स्त्रियांसोबत राहणे, 6. मद्यप्राशन करणे, 7. नाचणे, 8. श्रृंगारिक कविता, गीत गाणे.9. बाजा वाजवणे, 10. कोणताही उद्येश्य नसताना फिरणे.

पुढील स्लाईड्सवर क्लिक करून जाणून घ्या,काम व क्रोधाशी संबंधित या सवयी कशाप्रकारे घातक ठरतात...
बातम्या आणखी आहेत...