आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Manusmriti Make These 5 Tasks For Be Powerful And Happy

मनुस्मृतीमध्ये सांगण्यात आले आहेत नेहमी आनंदी राहण्याचे 5 खास उपाय

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
प्राचीन हिंदू धर्मग्रंथ मनुस्मृतीमध्ये मनुष्याला दोष आणि वाईटापासून दूर राहून आयुष्यभर सुखी राहण्याचे असे 5 सूत्र सांगितले आहेत, ज्यांचा व्यावहारिक जीवनात कोणताही व्यक्ती अवलंब करून मानारखे यश प्राप्त करण्याचा मार्ग सहजपणे तयार करू शकतो. तुम्हालाही दुःखापासून दूर राहून सुखी जीवन जगण्याची इच्छा असेल तर, जाणून घ्या मनुस्मृती ग्रंथामधील पाच खास सूत्र.....

मनुस्मृतीमध्ये सांगण्यात आले आहे की....
अहिंसा सत्यमस्तेयं शौचमिन्द्रियनिग्रह:।
एतं सामासिकं धर्मं चातुर्वर्ण्ये ब्रवीन्मनु:।।

सोप्या शब्दात सांगायचे झाल्यास, जीवनातील वाईट काळापासून दूर राहण्यासाठी या पाच गोष्टी मन, वचन आणि कर्माशी जोडून घ्याव्यात...

स्वच्छता ठेवा - मन आणि शरीरात पवित्रता शांत, सुखी आणि स्वस्थ जीवनासाठी आवश्यक आहे. यामुळे निरोगी आणि दीर्घायुष्यासाठी साफ-सफाई असणे आवश्यक आहे.

हिंसा करू नका - अस्त्र-शस्त्राच्या वारानेच नाही तर चुकीचे शब्द, बोल आणि विचारही हिंसा असते. जी जीवनाला अशांत करून वाईट फळ प्रदान करते. यामुळे हिंसेपासून नेहमी दूर राहावे.

पुढे जाणून घ्या, इतर तीन खास गोष्टी...
(येथे फोटोंचा उपयोग केवळ सादरीकरणासाठी करण्यात आला आहे)