आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Manusmriti:Make These 5 Tasks For Be Powerful And Happy

मनुस्मृती : बलवान आणि प्रसन्न राहण्यसाठी करा ही पाच कामे

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
प्राचीन हिंदू धर्म ग्रंथ मनुस्मृतीमध्ये मनुष्याला दोष आणि वाईटापासून दूर ठेवून आयुष्यभर सुखी राहण्यासाठी पाच महत्त्वाची कामे सांगण्यात आली आहेत. व्यावहारिक जीवनात कोणताही व्यक्ती या पाच गोष्टींचा अवलंब करून सुख-समृद्धी प्राप्त करू शकतो.

विशेषतः मनुष्य स्वभावाचा एक महत्त्वाचा पैलू असा आहे की, तो इतरांमधील कमतरता शोधत राहतो, परंतु दुःखाचे कारण ठरणाऱ्या स्वतःमधील कमतरतेकडे दुर्लक्ष करतो. जीवनात शुभ आणि चांगले फळ प्राप्त करण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न आणि स्वतःमधील कमतरता दूर करणे आवश्यक आहे.

तुम्हालाही दुःखापासून दूर राहून सुखी जीवन जगण्याची इच्छा असेल तर हिंदू धर्म ग्रंथ मनुस्मृतीमध्ये सांगण्यात आलेली पाच महत्त्वाची कामे...