आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महिलांच्‍या या गोष्‍टी जाणून घेण्‍यास काहीही करण्‍यास तयार असतात पुरुष, वाचा Facts

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुरुष आणि महिलांचे विचार वेगवेगळे असतात. आवडी-निवडीही भिन्‍न असतात. त्‍यामुळेच आपल्‍याला आवडलेल्‍या महिलांबाबत काही गोष्‍टी जाणून घेण्‍यासाठी पुरुष काहीही करायला तयार असतात. त्‍या गोष्‍टी नेमक्‍या कोणत्‍या याची ही खास माहिती divyamarathi.com च्‍या वाचकांसाठी...

पुरुष असतात जिज्ञासू वृत्‍तीचे
> पुरुष हे जिज्ञासू वृत्‍तीचे असतात.
> पण त्‍यांना आवडणाऱ्या महिलांचा विषय आला की ते अधिकच जिज्ञासू होतात.
> आवडलेला महिलेसोबत जर नाते जोडण्‍याचा विचार पुरुष करत असेल तर तिच्‍या बाबत काही गोष्‍टी ते जाणून घेण्‍याचा प्रयत्‍न करतात.
पुढील स्‍लाइड्सवचर वाचा, आवडणाऱ्या महिलेसोबत सुरुवातीला कसे वागतात पुरुष... काय जाणून घेण्‍याचा करतात प्रयत्‍न....