आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कामक्रीयेतही असतात नीतितत्वे, तुम्‍हाला माहिती आहेत का, वाचून बघा....

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कामक्रीडा ही नैसर्गिक क्रिया आहे. प्रत्‍येक प्राण्‍याची ती शारीरिक गरज आहे. पण, कामक्रीडेसंबंधी काही नीतीमूल्‍ये आहेत. ती पाळणे आवश्‍यक आहेत. या नीतीमूल्‍यांविषयी खास माहिती divyamarathi.com च्‍या वाचकांसाठी...
का पाळावीत नीतीमूल्‍ये
वैवाहिक जीवन आनंदी करण्‍यासाठी, आपल्‍या जोडीदाराच्‍या मताचा, विचाराचा आदर करण्‍यासाठी ही नीतीतत्‍वे आवश्‍यक आहेत. ती प्रत्‍येकाने पाळणे गरजेचे आहे. तसे केले तरच समाज व्‍यवस्‍था आणि कुटुंब व्‍यवस्‍था टिकून राहते.
पुढील स्‍लाइड्सवर जाणून घ्‍या, कामक्रीडेसंबंधीची नीतितत्‍वे...
(Pls Note- तुम्ही जर मोबाइलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करून इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...