आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

सकाळी नऊ वाजेपूर्वी करा ही कामे, जीवन होईल अधिक चांगले

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सकाळच्या वेळेचा उपयोग करून संपूर्ण दिवस ऊर्जा साठवता येऊ शकते. एवढेच नाही तर सकाळच्या वेळेचे योग्य पद्धतीने नियोजन केल्यास संपूर्ण दिवस आपल्याला हवा तसाच जाईल. काही पद्धतीचा अवलंब केल्यास जीवन अधिक चांगले बनवता येऊ शकते.
पुढे जाणून घ्या, सकाळी कोणते काम सर्वात आधी करावे...