आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मॅनेजमेंट फंडा : ज्ञानाचे भांडार वाढवण्यासाठी आवश्यक आहे ही गोष्ट

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
तू भोपाळला पोहोचशील तेव्हा मी तुला “मसाज’ करीन. शनिवारी योगायोगाने माझे लक्ष या मेसेजवर (संदेश) गेले. माझ्या शेजारी एक युवती बसली होती. ती मुंबईहून भोपाळला सकाळच्या विमानाने चालली होती. तिच्या मोबाइलवर हा संदेश आला होता. मी माझे डोळे तिच्या मोबाइलवरून हटवले आणि वृत्तपत्र वाचू लागलो. मी तिरप्या नजरेने या संदेशाला ही युवती काय उत्तर देते, हे पाहत होतो. त्या युवतीचा चेहरा किंवा तिच्या डोळ्यात कोणतीच प्रतिक्रिया दिसली नाही. समोर कुणीही असो त्याला त्या युवतीने शांततेत उत्तर पाठवले, ओके, मी तुमच्या “मसाज’ची प्रतीक्षा करेल.’ माझ्या मनात तिची इंग्रजी शिक्षण, शिक्षक आणि कॉलेजबद्दल खेद वाटला. मला वाटले की, तिच्या डोक्याला वेगाने “रीवायर’ करण्याची गरज आहे.
 
क्रमश:
बातम्या आणखी आहेत...