आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रत्येकाने रात्री झोपताना अवश्य लक्षात ठेवाव्यात या 4 गोष्टी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
शास्त्रानुसार प्रत्येक काम करण्यासाठी एक निर्धारित वेळ आहे. दिवसा सर्व आवश्यक कार्य केले जाऊ शकतात परंतु रात्री काही कार्य शास्त्रामध्ये स्पष्टपणे वर्ज्य करण्यात आले आहेत. यामध्ये पत्नीसोबत संभोग करणे हेसुद्धा समाविष्ट आहे.

नोट : प्राचीन काळातील ग्रंथांमध्ये सुखी जीवनासाठी विविध गोष्टी सांगण्यात आल्या आहेत. पुराणामध्ये सांगण्यात आलेल्या काही गोष्टी अशाही आहेत, ज्या सध्याच्या काळाशी प्रासंगिक नसून या गोष्टींचे पालन करणेही प्रत्येकाला शक्य नाही. यामुळे येथे सांगण्यात आलेल्या गोष्टींचे आम्ही समर्थन करत नाहीत. ही स्टोरी फक्त वाचकांचे शास्त्राशी संबंधित ज्ञान वाढवण्यासाठी आहे.

पुढे जाणून घ्या, रात्री कोणते 4 कार्य करू नयेत, जे केल्याने दुर्भाग्य पदरी पडते...
बातम्या आणखी आहेत...