आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जेवताना या चुका करत असाल तर, जीवनात येतील संकट...

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
भोजन हे शरीराच्या आरोग्य आणि ऊर्जेसाटी प्रमुख स्त्रोत आहे. शास्त्रामध्ये भोजना संबंधीत अनेक गोष्टी सांगितल्या आहेत. भोजन कसे असावे, कोणत्या दिशेने करावे, भोजन करताना कोणत्या गोष्टींवर लक्ष ठेवले पाहिजे... अशा अनेक गोष्टी शास्त्रामध्ये सांगितल्या आहेत. हे नियम न पाळल्यास आपल्यावर संकट येऊ शकते. आज आपण जाणुन घेऊ की, भोजन करताना कोणत्या चुका करु नयते...
1. भोजन करताना पूर्व किंवा उत्तर दिशेने मुख करु नये. या दिशा भोजनासाठी योग्य मानल्या जात नाही. पश्चिमेकडे मुख करणे रोगकारी तर दक्षिणेकडे मुख करणे अशुभ मानले जाते.

2. भोजनाच्या अगोदर हात, पाय आणि तोंड हे शुद्ध पाण्याने धुतले पाहिजे. ओले पाय ठेवुन जेवण केल्याने शुभफळ प्राप्त होते. शास्त्रानुसार यामुळे आपण दीर्घायु होतो.

पुढील स्लाईडवर वाचा... जेवण करताना कोणत्या चुका करु नयेत...