आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कधीच करू नका इतरांच्या या 6 वस्तूंचा वापर, यामुळे वाढू लागते आर्थिक अडचण

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
प्रत्येक मनुष्याची स्वतःची एक ऊर्जा असते, जी आपल्या जवळपास असलेल्या आणि आपल्याकडून उपयोगात आणल्या जाणाऱ्या वस्तूंवर प्रभाव टाकते. यामुळे इतरांच्या काही वस्तूंचा उपयोग करणे आपल्यासाठी दुर्भाग्य आणि अडचणीचे ठरू शकते. यामुळे येथे सांगण्यात आलेल्या इतरांच्या 6 वस्तू चुकूनही वापरू नयेत. हे सर्व वस्तूंचा प्रत्येकजण वापर करतो. त्या व्यक्तीची सर्व सकारत्मक आणि नकारात्मक ऊर्जा या वस्तूंवर राहते आणि एखाद्याने ती वस्तू मागून स्वतःजवळ ठेवल्यास ती सर्व ऊर्जा त्यासोबतच जाते.

पुढील स्लाईड्सवर जाणून घ्या, इतरांच्या कोणत्या 6 वस्तू आपण वापरू नयेत...