आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PHOTOS : दररोज अशा पद्धतीने करा दिवसाची नवी सुरुवात

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

ताण देणार्‍या जुन्या गोष्टी सकाळी उठल्यावरही डोक्यात ठेवल्या तर संपूर्ण दिवस खराब जाईल. तज्ज्ञांच्या मते मूड चांगला करणे आणि सकारात्मक विचारांसाठी सकाळची सुरुवातही विशेष असणे गरजेचे आहे.