आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PHOTOS : आयुष्यात या गोष्टी चुकूनही करू नका...

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सध्याच्या धावपळीच्या काळात सुख प्राप्त करणे फार कठीण झाले आहे. प्रत्येक मनुष्य सुख प्राप्त करण्यासाठी कष्ट करतो. कष्ट केले तरच सुखाची प्राप्ती होते. त्याचबरोबर हिंदू शास्त्रात काही परंपरा सांगितल्या गेल्या आहेत. या परंपरेचे आपण पालन केले तर आपल्याला सुखाची प्राप्ती सहजरीत्या होईल. हे खूप सोपे उपाय आहेत. आपल्या दैनदिन जीवनात आपण या गोष्टीकडे फारसे लक्ष देत नाही. परंतु या क्षुल्लक गोष्टीच आपल्या त्रासाला कारणीभूत ठरू शकतात.