आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नवरदेव-नवरीसाठी गरजेची आहे ही परंपरा, जाणुन घ्या खास गोष्टी...

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
प्राचीन काळापासून नवरदेव-नवरीला हळद लावण्याची परंपरा सुरु आहे. आजही याचे पालन केले जाते. शरीरावर हळद लावल्याने नवरदेव-नवरीला अनेक आरोग्य फायदे मिळतात. आज आपण जाणुन घेणार आहोत शरीरावर हळद लावल्याने कोण-कोणते फायदे मिळतात.

शास्त्रांनुसार सर्व प्रकारच्या पूजन-कार्यांमध्ये हळदीचा वापर केला जातो. याशिवाय पूजेची कामे पुर्ण होऊ शकत नाही. नवरदेव-नवरी पवित्र व्हावे यासाठी त्यांना हळद लावली जाते कारण हळदी पवित्र असते.

पुढील स्लाईवडर क्लिक करुन जाणुन घ्या...लग्नाअगोदर हळद लावल्याने नवरदेव-नवरीला कोणते फायदे मिळतात...

(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsappआणि Facebookच्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)
 
बातम्या आणखी आहेत...