आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जाणुन घ्या, कोणी तुमच्या पाय पडल्यास तुम्ही काय करावे...

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
प्राचिन काळापासुन परंपरा चालू आहे की, जेव्हा आपण एखाद्या विद्वान किंवा वयाने मोठ्या असलेल्या व्यक्तीला भेटतो तेव्हा त्याचे पाय पडतो. या परंपरेला मान-सन्मानाच्या दृष्टीने पाहिले जाते. मोठया लोकांचे पाय पडले पाहिजे ही गोष्टी तर सर्वांनाच माहिती आहे, परंतु जेव्हा कोणी आपले पाय पडते तेव्हा आपण त्याला काय म्हटले पाहिजे... आज आपण हे जाणुन घेऊ...

या परंपरेचे पालन आजही अनेक लोक करतात. चरण स्पर्श केल्याने धार्मिक आणि वैज्ञानिक दोन्हीही प्रकारचे लाभ होतात. जेव्हा एखादा व्यक्ती आपल्या पायांना स्पर्श करत असेल तर त्याला आशिर्वाद दिलाच पाहिजे. यासोबतच देव किंवा आपल्या ईष्टदेवाचे स्मरण केले पाहिजे. सामान्यतः आपण काळजी घेतो की, आपला पाय कोणाला लागू नये, कारण हे अशुभ कार्य मानले जाते. जेव्हा कोणी आपले पाय पडते तेव्हाही आपल्याला दोष लागतो. या दोषापासुन वाचण्यासाठी मनातल्या मनात देवाला क्षमा मागितली पाहिजे.

पुढील स्लाईडवर क्लिक करुन जाणुन घ्या या परंपरे संबंधीत अशाच काही खास गोष्टी...
बातम्या आणखी आहेत...