Home »Jeevan Mantra »Disha Jeevanachi» Panchatantra Lesson Avoid These 3 Works

3 काम : यापासून दूर राहिल्यास आयुष्यात येणार नाही कोणतीच अडचण

जीवन मंत्र डेस्क | Apr 21, 2017, 14:19 PM IST

लोककल्याणासाठी अनेक नीती ग्रंथांची रचना केली गेली असून यामधील एक आहे पंचतंत्र. पंचतंत्राची रचना आचार्य विष्णु शर्मा यांनी केली आहे. यामध्ये अशा अनेक नीतींविषयी सांगितले आहे, ज्यांचे पालन केल्याने आपल्याला चांगल्या वाईट कामाची पारख होऊ शकते. पंचतंत्रमधील एक नीती अशा तीन कामांविषयी सांगते, जी कामे कोणत्याच मनुष्याने चुकूनही करायला नको.

मनुष्यासाठी वर्जित सांगितलले आहे हे 3 काम
अयशः प्राप्यते येन येन चापगतिर्भवेत्।
स्वर्गाच्च भ्रंश्यते येन न तत्कर्म समाचरते।।

पुढील स्लाईडवर क्लिक करुन जाणुन घ्या कोणते आहेत ते 3 महत्त्वाचे काम....

Next Article

Recommended