आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दलाई लामांच्या 12 गोष्टी, बदलू शकतात कोणाचेही आयुष्य

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आयुष्यात सर्वांनाच वेगवेगळ्या समस्यांना सामोरे जावे लागते. अनेकवेळा लोक जीवनाच्या धावपळीत धैर्य सोडून देतात आणि छोट्याश्या अडचणीसमोर गुढघे टेकवतात. जेव्हा मनुष्याची शक्ती अडचणींसमोर गुढघे टेकवते, तेव्हा अध्यात्मच त्यांना ती शक्ती आणि धाडस प्राप्त करून देते. ज्यामुळे अडचणींवर मात करून पुढे जाने शक्य होते. प्रत्येक धर्माचा एकच उद्येश्य आहे, मानव जीवनाला योग्य दिशा दाखवणे. जेव्हा तुम्ही एखाद्या समस्येला सामोरे जाल, तेव्हा बौद्ध गुरु दलाई लामा यांच्या जीवन सूत्रांचा अवलंब करा. दलाई लामा यांनी अनेक असे सूत्र सांगितले आहेत, जे सध्याच्या धावपळीच्या आणि स्पर्धात्मक युगात तुम्हाला यश प्राप्त करून देऊ शकतात. येथे जाणून घ्या, दलाई लामा यांनी सांगितलेले काही खास सूत्र...

दलाई लामा यांचा संक्षिप्त परिचय...
१४ वे दलाई लामा : जुलै१९३५ रोजी जन्मलेले. बालपणीचे नाव तेनजिन ग्यात्सो था. १७ नोव्हेंबर १९५० रोजी ते चौदावे दलाई लामा झाले. मानवीय मूल्ये आणि आधुनिक विज्ञानाचे ते समर्थक आहेत.