आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रहीमचे 8 प्रसिद्ध दोहे : हे बदलू शकतात कोणाचेही विचार

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
प्रसिद्ध कवी रहीम यांना त्याच्या ज्ञानवर्धक रचनांसाठी ओळखले जाते. रहीम मध्यकालीन सामंतवादी संस्कृतीचे कवी होते. त्यांचे व्यक्तिमत्व बहुमुखी प्रतिभासंपन्न होते. ते एकाच वेळी सेनापती, प्रशासक, आश्रयदाता, दानवीर, कलाप्रेमी, कवी आणि विद्वान होते. रहीम हे सांप्रदायिक सद्भाव बाळगणारे होते. त्यांनी लिहिलेल्या विविध दोह्यांमध्ये जीवनाचे गूढ रहस्य दडलेले आहेत. येथे जाणून घ्या, रहीम यांचे काही खास दोहे आणि त्याचे अर्थ.

तरुवर फल नहिं खात है, सरवर पियहि न पान।
कहि रहीम पर काज हित, संपति सँचहि सुजान॥

- वृक्ष स्वतःचे फळ स्वतःच खात नाहीत आणि सरोवर स्वतःचे पाणी स्वतःच पीत नाही. अशाप्रकारे चांगले आणि सज्जन लोक ते आहेत जे इतरांच्या मदतीसाठी संपत्ती गोळा करतात.

दुख में सुमिरन सब करे, सुख में करे न कोय।
जो सुख में सुमिरन करे, तो दुख काहे होय॥

- दुःखात सर्व लोकांची आठवण होते, सुखात नाही. जर सुखामध्ये सर्वांना सहभागी करून घेतले तर दुःख होत नाही.

पुढे जाणून घ्या, इतर काही खास दोहे...