आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रहिमचे हे दोहे वाचून कोणाचाही बदलू शकतो आयुष्याकडे बघण्याचा दृष्टीकोन

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुघल बादशाह हुमायुंच्या मृत्युच्या वेळी जलाल (अकबर) खूप छोटे होते. हुमायुंनंतर बैरमखां यांनी अकबरचे संगोपन केले. बैरमखां यांच्या मृत्युनंतर त्यांचा मुलगा रहिमला अकबराने आश्रय दिला. रहिम बादशाह अकबरच्या खूप जवळ होता आणि पुढे चालून रहिम यांनी असे दोहे रचले, ज्यामुळे लोकांचा आयुष्याकडे बघण्याचा दृष्टीकोन बदलला.

पुढील स्लाईड्सवर जाणून घ्या, आयुष्याचा सार सांगणारे काही दोहे आणि त्यांचे अर्थ....