आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

या 4 लोकांच्या बोलण्याकडे जास्त लक्ष देऊ नये

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
श्रीरामचरितमानसमध्ये महादेव आणि पार्वतीचा एक प्रसंग सांगण्यात आले आहे. ज्यामध्ये महादेवाने अशा चार लोकांबद्दल सांगितले आहे ज्यांच्या बोलण्याकडे जास्त लक्ष देण्याची गरज नाही. जर यांच्या बोलण्याकडे जास्त लक्ष दिले अपमानास्पद उत्तर मिळु शकते. येथे जाणून घ्या, कोणत्या प्रकारच्या चार लोकांच्या बोलण्याकडे जास्त लक्ष देऊ नये.

पहिला व्यक्ती -
जर एखादा व्याक्ति पूर्णपण नशेत असेल तर त्याला बोलणे व्यर्थ आहे. जेव्हा नशा जास्त असते तेव्हा व्यक्तीचे स्वत:वरच नियंत्रण राहत नाही. नशेमध्ये व्यक्ति काहीही करतो आणि बोलतो. यामुळे अशा अवस्थेतील लोकांच्या बोलण्याकडे जास्त लक्ष देऊ नये.

पुढे जाणून घ्या, इतर 3 लोकांबद्दल...
बातम्या आणखी आहेत...