आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Rare People Know This Miraculous Facts About Ramjan

PHOTOS : जाणून घ्या, पवित्र रमजान आणि त्याचा प्रभाव

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

इस्लामच्या शिकवणीला वेगळे केल्यास आणि त्यात नवीन बाह्य गोष्टी मिसळल्यास योग्य परिणामाची अपेक्षा आपण करू शकत नाही. उपासनेचा खरा आत्मा आपल्या प्रत्येकाच्या कर्मात असला पाहिजे. त्यापासून सामान्यपणे बहुतांशी लोक गाफील आहेत. या कारणामुळे या उपासनेचा पूर्ण फायदा दिसत नाही. कारण इस्लाममध्ये इच्छा, विवेक आणि समजूतदारपणा यावरच सर्वकाही अवलंबून आहे.