आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

47 दिवसात आत्मा पोहोचतो यमलोकात, काय घडते मार्गामध्ये...

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
गरुड पुराण प्रमुख हिंदू धर्म ग्रंथापैकी एक आहे. एखाद्याच्या मृत्यूनंतर कुटूंबातील लोक ब्राम्हणाद्वारे हा ग्रंथ ऐकतात. या पुराणमध्ये विष्णु देवाने आपले वाहन गरुडला मृत्यूसंबंधित अनेक गुप्त गोष्टी सांगितल्या आहेत. मृत्यूनंतर जीवात्मा यमलोकापर्यंत कोणत्या प्रकारे जाते, याचे विस्तृत वर्णन गरुड पुराणामध्ये सांगितले गेले आहे. आज आम्ही तुम्हाला गरुड पुराणातील काही खास व रोचक गोष्टी सांगणार आहोत.

1. गरुड पुराण प्रमाणे ज्या मनुष्याची मृत्यू होणार आहे, तो बोलु इच्छितो परंतु बोलु शकत नाही. शेवटच्या वेळी त्याचे सर्व इंद्रिय नष्ट होतात आणि तो जड अवस्थेत येतो. म्हणजेच हालचाल करु शकत नाही. यानंतर त्याच्या तोंडातुन फेस निघतो आणि तो तडफडतो.

2. त्या वेळी दोन यमदूत येतात. त्यांचा चेहरा खुप भयानक असतो, नखे हे त्यांचे शस्त्र असते. त्यांचे डोळे मोठे मोठे असतात. त्यांच्या हातात दंड असतो. यमराजचे भूत पाहुन मनुष्य भयभीत होतो आणि मल-मूत्र त्याग करतो. त्या वेळी शरीरातुन अंगूष्ठमात्र(अंगठ्याच्या बरोबरीचा) जीव हा हा शब्द बोलत बाहेर निघतो, ज्याला यमदूत पकडून घेतात.
जर तुम्हाला जाणुन घ्याचे आहे की, आत्मा यमलोकात कशी जाते तर पुढील स्लाइड्सवर क्लिक करु वाचा...
बातम्या आणखी आहेत...