आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

धनवृध्दीसाठी घरात आणाव्या या 11 वस्तू, अडचणी होतील दूर...

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
तंत्र शास्त्रानुसार काही गोष्टी अशा आहेत ज्या घरात ठेवल्याने कधीच पैशांची कमतरता येत नाही. योग्य प्रकारे पूजा करुन या 11 मधून एक वस्तू धन स्थानावर ठेवली तर लक्ष्मीची कृपा सदैव राहिल.

1. हत्था
हत्था जोडी एक जंगली रोपट्याचे मुळं असते. जे प्रायः मध्यप्रदेशात मिळते. हत्था जोडी मनुष्याच्या हातांच्या आकाराचे असते. यामध्ये दोन पंजे दिसतात आणि बोटेसुध्दा स्पष्ट दिसतात. पंज्याची आकृती त्याच प्रकारे असते ज्या प्रकारे मुठ बांधलेली असते. कोणत्याही शनिवारी आणि मंगळवारी हत्था जोडी घरी आणा. हे मुळ लाल रंगाच्या कपड्यामध्ये बांधून घ्या. यानंतर हे एखाद्या सुरक्षित ठिकाणी तिजोरीमध्ये ठेवा. कधीच धनाची कमतरता होणार नाही.

पुढील स्लाईडवर वाचा तंत्रासंबंधीत अशाच काही गोष्टींविषयी सविस्तर...

(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)