आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नेहमी आनंदी आणि सुखी राहण्यासाठी आवश्यक आहेत या 8 गोष्टी...

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
स्कंदपुराण हिंदू धर्मात खुप महत्त्वपुर्ण मानले जाते. या पुराणात धर्म-अधर्माविषयी ज्ञान दिले गेले आहे. जे समजून मनुष्य जीवनात यश मिळवू शकतो. पुराणात अशा 8 गोष्टी सांगितल्या आहेत, ज्या प्रत्येक मनुष्यात असल्या पाहिजे. ज्या मनुष्यामध्ये या 8 गोष्टी असतात, तो जीवनात सुख आणि यश मिळवतो...

श्लोक-
सत्यं क्षमार्जवं ध्यानमानृशंस्यमहिंसनम्।
दमः प्रसादो माधुर्यं मृदुतेति यमा दश।।

1. छळ-कपटापासून दूर राहणे
छळ-कपटाची भावना शास्त्रांमध्ये वाईट मानली गेली आहे. ज्या व्यक्तिच्या मनात दुस-यांसाठी छळ-कपटाची भावना असते, तो दृष्ट स्वभावाचा असतो. असा मनुष्य कोणाचेही वाईट करण्याअगोदर विचार करत नाही. यामुळे अशा भावना कधीच मनात येऊ देऊ नका.

पुढील स्लाईडवर क्लिक करुन जाणुन घ्या अन्य 7 गोष्टींविषयी...