आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

साईबाबांचे हे चार सूत्र लक्षात ठेवल्यास दूर होतील सर्व अडचणी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
साईबाबांनी मानवता धर्माला सर्वात पहिले आणि उच्च स्थान दिले आहे. हिंदू धर्म मान्यतेनुसार परब्रह्माचे त्रिगुण स्वरूप ब्रह्मा, विष्णू आणि महेश हे त्रिदेव रचनाकार, पालनहार आणि वाईट शक्तींचे संहारक आहेत. ब्रह्मदेवाने ज्ञान शक्तीने रचना म्हणजे बनवण्याचा भाव, विष्णूची सत्व शक्ती म्हणे शांततेने पालन आणि शंकराच्या वैराग्यातून सुख प्राप्तीचे गुण साईबाबांच्या ज्ञानी, त्यागी व शांत चरित्रामध्येही दिसून येतात.

याच कारणामुळे साई चरित्रामध्ये सामावलेल्या चार महत्त्वाच्या गोष्टी व्यावहारिक जीवनात प्रत्येक व्यक्तीला धर्म आणि माणुसकी या गोष्टींशी एकरूप होण्याची शिकवण देतात. येथे जाणून घ्या, साईबाबांनी सांगितलेले चार महत्त्वाचे सूत्र...

अहं भाव सोडून द्या - साईबाबांनी विनम्रता आणि उदारतेला सुखी जीवनासाठी महत्त्वाचे सूत्र मानले आहे. यासाठी अहंपणाला मनामध्ये स्थान न देण्याची शिकवण बाबांनी दिली. अहंपणामुळे नात्यामध्ये कटुता आणि दुरावा, क्लेश निर्माण होतो.

पुढे वाचा, साईबाबांच्या इतर तीन खास सूत्रांची माहिती....