आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शनिवारी करु नये हे 1 काम, मिळू शकते अपयश...

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
शनिला क्रूर ग्रह मानले जाते. असे म्हटले जाते की, शनि कर्मफल दाता आहे आणि हे कधीच कोणत्या कर्माला क्षमा करत नाही. ज्याचे जसे कार्य असेल तसेच त्याला फळ देते. यामुळे अनेक काम शनिवारी करणे अशुभ मानले जाते. यामधील एक काम म्हणजे शनिवारी घरात नवीन लोखंड घेऊन येऊ नये. असे म्हटले जाते की, शनिवारी लोखंड खरेदी केल्याने किंवा एखाद्या ठिकाणाहून उचलून आणल्याने आपल्या अडचणी वाढू लागतात...

पुढील स्लाईडवर क्लिक करुन वाचा, या परंपरेविषयी सविस्तर माहिती...
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...