आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बिझनेसमध्ये वापरा हे गुप्त उपाय, उत्पन्नात होईल भरभराट...

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जर तुम्ही एकट्यात किंवा पार्टनरशीपमध्ये एखादा बिझनेस सुरु करु इच्छिता तर काही खास उपाय करणे खुप गरजेचे असते. आपल्या चांगल्या कामासोबतच शुभफळ देणारे उपाय केले तर बिझनेसमध्ये चांगला फायदा मिळु शकतो. यामुळे हे उपाय करणे कदापी विसरु नका.
1. जर तुम्ही बिझनेस सुरु करत असाल तर घोड्याचा स्टॅच्यूला ऑफिसमध्ये जागा द्या. हे तुम्हाला स्फूर्ति, उत्पन्नात तेजीने वाढ आणि ताकद असल्याचा अनुभव देईल. भारतीय परंपरांमध्ये घोड्याला गतीचे रुप मानले जाते. घोडा सकारात्मक ऊर्जा देतो.
पुढील स्लाईडवर वाचा... उत्पन्नात भरभराट होण्यासाठी काही खास उपाय...