आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

या कारणामुळे संपूर्ण दिवस होऊ शकतो बर्बाद, अशी प्राप्त करा सुख-शांती

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आयुष्यात चढ-उताराची स्थिती चालूच राहते. आवश्यकता आहे ती फक्त स्वतःला संतुलित ठेवण्याची. अनेकवेळा जवळपास घडणाऱ्या घटनांमुळे स्वतःला सावरणे आणि शांत ठेवणे अवघड होऊन बसते. अशावेळी सुख-शांती प्राप्त करण्यासाठी येथे सांगण्यात आलेल्या गोष्टींचा अवश्य विचार करा...

एखाद्या वाईट गोष्टीमुळे संपूर्ण दिवस व्यर्थ घालवू नये
एक क्षण वाईट झाला तर यामुळे सर्व क्षण वाईटच असतील असे नाही. अशाप्रकारे दिवसाच्या सुरुवातीला एखादी वाईट गोष्ट घडल्यास त्यामुळे दिवस व्यर्थ वाया घालवू नये.
बातम्या आणखी आहेत...