आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुलींचे हे 13 संकेत सांगतील की तुम्ही तिला हवे आहेत, करू नका दुर्लक्ष

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
ज्याप्रमाणे मुलांना मुलींचे आकर्षण असते त्याचप्रमाणे मुलींनाही मुलांचे आकर्षण असते. पण ते समजून घेण्यासाठी आपल्याला बारकाईने लक्ष देणे गरजेचे असते. काही मुली विविध प्रकारे अनेकदा संकेत देत असतात. ते संकेत ओळखणे त्यासाठी गरजेचे असते. प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षरित्या हे संकेत दिले जात असतात.

तुम्ही एखाद्या कार्यक्रमात किंवा पार्टीत असाल आणि एखादी मुलगी तुमच्याकडे आली आणि तुमच्यासाठी बोलू लागली. ती मुलगी हॉट आहे आणि तुम्ही तिला पाहिले असेल, दोघेही सिंगल असाल. अशावेळी तुम्ही तिच्याशी बोलायला सुरुवात करता. हळू हळू तुम्ही वारंवार भेटायला लागता. पिच्चर पाहणे, डिनरला जाणे अशा भेटी सुरू होतात. तुम्ही एकमेकांबद्दलच विचार करत असता. पण तुम्ही तुमचे नाते पुढच्या लेव्हलवर न्यायलया तयार असता का. या प्रश्नाचे उत्तर अनेकदा मिळत नाही. कारण मुले बऱ्याचदा स्पष्ट बोलत असले तरी मुलींच्या मनातले लवकर कळत नाही. पण ते कळण्यासाठीचे काही खास संकेत असतात. त्याकडे तुमचे लक्ष देण्याची गरज असते.

पुढील स्लाइड्सवर वाचा, मुली कशाप्रकारे देतात संकेत...
बातम्या आणखी आहेत...