आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

श्रावणाचे 8 दिवस शिल्लक, चुकूनही करू नका हे 7 काम

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

श्रावण महिना महादेवाच्या भक्तीचा विशेष दिवस असून या महिन्यातील आता 8 दिवस शिल्लक राहिले आहेत. जो व्यक्ती व्यक्ती या काळात महादेवाची मनोभावे भक्ती करतो त्याचे सर्व दुःख दूर होतात अशी मान्यता आहे. कार्यामध्ये येणारे अडथळे दूर होतात आणि देवी-देवतांची कृपा प्राप्त होते. याच कारणामुळे देशभरातील सर्व शिव मंदिरांमध्ये याकाळात भक्तांची गर्दी दिसून येते. शास्त्रानुसार या उपासनेच्या काळात काही कामे वर्ज्य सांगण्यात आली आहेत. जे लोक वर्ज्य सांगण्यात आलेली कामे करतात त्यांना महादेवाची कृपा प्राप्त होत नाही तसेच त्यांच्या अडचणी वाढतात. येथे जाणून घ्या, श्रावणातील या 7 दिवसांमध्ये कोणत्या 7 कामांपासून दूर राहावे.

बातम्या आणखी आहेत...