आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करास्वभावाला औषध नसते, असे म्हटले जाते. जगात विविध विचारसरणीचे लोक असतात. काही लोक रागीट असतात तर काही प्रेमळ. विशेष म्हणजे काही लोक लहरी स्वभावाचे असतात. मात्र काही लोक असे असतात की त्यांचा स्वभावाचा अंदाज कोणालाच येत नाही.
व्यक्तीला संस्कार मूर्ती म्हटले जाते. व्यक्तिमत्त्वाची ओळख विविध माध्यमांतून करता येऊ शकते. व्यक्तीचा स्वभाव, त्याच्यावर झालेले संस्कार, परिस्थिती आणि तो कुठल्या वातावरणात वाढला हे त्याच्या राहणीमानावरून ठरत असते. व्यक्तीचा स्वभाव ओळखण्यासाठी अनेक पातळीवर अध्ययन केले जात असले तरी स्वाक्षरीवरूनही त्याचा स्वभावाची ओळख करता येऊ शकते.
पुढील स्लाईड्सवर क्लिक करून जाणून घ्या, स्वाक्षरीवरून कसा ओळखाल व्यक्तीचा स्वभाव...
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.