आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

या 10 गोष्टींवरून समजेल ऑफिसमध्ये तुम्ही कलीगच्या प्रेमात आहात

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जगातील सर्वात नाजूक आणि सर्वात प्रेमळ नात प्रेमाचं आहे. प्रेम केव्हा, कुठे, कोणाशी आणि कसे जुळेल यावर आजपर्यंत मोठ-मोठ्या चर्चा झाल्या, परंतु याचे अचूक उत्तर अजूनही मिळालेले नाही.
असे म्हणतात की प्रेम सांगून होत नाही आणि तुम्ही कोणावरही ठरवून प्रेम करू शकत नाहीत. आता ऑफिस ही एक अशी जागा आहे, ज्याठिकाणी एक विचाराचे काम करणारे लोक असतात.

ऑफिसमधील एखाद्या कलीगसोबत तुमची मैत्री झाली आणि मैत्रीचे हळूहळू प्रेमात रुपांतर झाले तर यामध्ये तुम्हाला आश्चर्य वाटण्यासारखे काहीच नाही. हे सांगण्यामागचे कारण म्हणजे, तुम्ही ऑफिसमध्येही एखाद्याच्या प्रेमात पडू शकता.
पुढील स्लाईडमध्ये आम्ही तुम्हाला काही अशा संकेतांबद्दल सांगत आहोत, जे ऑफिसमधील कलीगच्या प्रेमात पडल्याचे सूचक आहेत....