आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Solve These Problems By Chant Mahamritunjay Mantra In Shravan,

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

श्रावण महिन्यात महामृत्युंजय मंत्राचा जप करून दूर करा या अडचणी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

हिंदू पंचागातील श्रावण महिना शिव भक्ती आणि साधनेचा अचूक काळ आहे. या महिन्यात महादेवाच्या उपासनेने दुःख, रोग आणि मृत्युच्या भीतीपासून दूर राहण्यासाठी महामृत्युंजय मंत्राचा जप खूप प्रभावकारी उपाय मानला जातो.

शास्त्रानुसार या मंत्राच्या जपाने केवळ व्यक्तीच नाही तर कुटुंब, समाज आणि देशावर आलेल्या प्रत्येक संकटाचा अंत होतो. पुढील फोटोंवर क्लिक करा आणि जाणून घ्या कोणत्या कठीण परिस्थितून आणि संकटातून बाहेर पडण्यासाठी या मंत्राचा जप करणे आवश्यक आहे...

हे पण वाचा...
श्रावण विशेष : जाणून घ्या महत्त्व, उपाय, पूजन विधी आणि बरेच काही
कर्सर फिरवा आणि जाणून घ्या तुमच्या प्रत्येक प्रश्नाचे उत्तर या चमत्कारिक यंत्राच्या माध्यमातून
श्रावण महिना : घरबसल्या करा 12 ज्योतिर्लिंगांचे दर्शन
श्रावण विशेष : या महिन्यात ही सात काम केल्यास उघडेल नशिबाचे दार
श्रावण शुक्ल द्वितीया : महादेवासोबत करा ब्रह्मदेवाची पूजा आणि एक चमत्कारी उपाय

PHOTOS : सर्व मंदिरात मिळते ही चमत्कारिक गोष्ट, यामुळे उजळते नशीब
PHOTOS : धनवान करणार्‍या स्त्रीची लक्षणे कशी असतात? जाणून घ्या...
तीळ गालावर असो किंवा ओठांवर, सांगतो तुमच्या स्वभावाच्या काही खास गोष्टी
कालसर्प योगात राहणार नागपंचमी, आतापासून तुमच्या राशीवर आहे प्रभाव...
PHOTOS : 6 ऑगस्ट आहे खूप खास, तुम्ही बदलू शकता तुमचे नशीब
PHOTOS : जाणून घ्या अन्नातून विषबाधा होण्याची लक्षणे आणि उपाय