आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Some Facts About Private Secrets Of Ancient Indian Kings

300 बायका-रखेली, जनानखाण्यात 5000 तरुणी, अशी होती अकबराची सेक्स लाईफ

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
भारत हा एकेकाळी अनेक राजे असलेला देश होता. हे सर्वच राजे त्यांच्या राज्यांना वाचवण्यासाठी लढाया लढले, आपल्या राज्यातील जनतेच्या कल्याणासाठी त्यांनी प्रयत्न केले. राज्याच्या विकासासाठी प्रयत्न करणे अशी सर्व चांगली कामे हे राजे करत. त्याचप्रमाणे आपला राज्यकारभार चालवण्यासाठी या राजांनी मोठमोठे राजवाडेही बांधले. आजही देशात असे अनेक राजवाडे डौलात उभे आहेत.

सार्वजनिक जीवनात हे राजे लोककल्याणाची चांगली कामे करत होते. पण त्याचबरोबर यापैकी अनेक राजांचे खासगी जीवन हेही तेवढेच रंजक होते. त्यांनी जगापासून त्यांच्या खासगी आयुष्यातील जास्तीत जास्त सत्य लपवून ठेवण्याचा प्रयत्न केला. पण राजाबद्दल माहिती असलेल्या काही लोकांनी त्यांची ही खासगी माहिती समोर आणली. ही माहिती ही बऱ्याच अंशी धक्कादायक अशीच होती. देशातील राजांच्या बाबतची ही खासगी माहिती वाचल्यानंतर तुम्हालाही धक्का बसेल यात शंका नाही.
पुढील स्लाइड्सवर वाचा, 40 राण्यांबरोबर आंघोळ करायचा राजा...
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)