आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ज्या व्यक्तीच्या घरामध्ये नसतील या 4 गोष्टी, तेथे पाहुणे बनून जाऊ नये

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
भारतीय संस्कृतीमध्ये अतिथी (पाहुणे)ला देवता मानण्यात आले आहे. पाहुणे येण्याची कोणतीही तिथी आणि वेळ निश्चित नसते यामुळे त्यांना अतिथी म्हणतात. मनुस्मृतीमध्ये पाहुण्यांशी संबंधित विविध नियम सांगण्यात आले आहेत. एखाद्या घरामध्ये या 4 गोष्टी उपलब्ध नसतील तर तेथे पाहुणे म्हणून जाऊ नये, या संदर्भात एक श्लोक सांगण्यात आला आहे.

श्लोक
आसनाशनशय्याभिरद्भिर्मूलफलेन वा।
नास्य कश्चिद्वसेद्गेहे शक्तितोनर्चितोअतिथिः।।

अर्थ - ज्या व्यक्तीच्या घरामध्ये बसण्यासाठी 1. आसन, 2. पोट भरण्यासाठी जेवण, 3. आराम करण्यासाठी शय्या (पलंग) आणि 4. तहान भागवण्यासाठी पाणी नसेल तर तेथे अतिथी रुपात कधीही थांबू नये.

1. आसन
एखादा पाहुणा घरात आल्यांनतर त्याला योग्य स्थानावर उदा, खुर्ची, सोफा, पलंग, चटई बसवावे. पाहुनायला योग्य आसनावर बसव्नेच हा त्याचा सन्मान असतो. जर घरी आलेल्या पाहुण्याला मान-सन्मानाने योग्य स्थान दिले नाही तर त्याला अपमानित झाल्यासारखे वाटू शकते.

पुढे जाणून घ्या, इतर 3 गोष्टी नसल्यास त्या घरामध्ये अतिथी रुपात का थांबू नये...
बातम्या आणखी आहेत...